10 February 2012

शुक्रवार, १० फेब्रुवारी २०१२

वेळ : सकाळी १०.३० वा.
स्थळ : पीव्हीआर सिनेमा : आर्ट एक्झिबिशन उद्घाटन

वेळ : दुपारी ०३.०० वा.
स्थळ : गंजगोलाई ते क्रीडा संकुल. : रन फॉर लातूर

वेळ : सकाळी ०७.०० ते ०९.०० वा.
स्थळ : आजी - आजोबा पार्क : सुप्रभात शास्त्रीय गायन पं. देवकी पंडीत

वेळ : सकाळी ०९.०० ते १२.०० वा.
स्थळ : आजी - आजोबा पार्क : मुलांसाठी कार्यशाळा, चित्रकला, हस्तकला, ओरीगामी
mad-chap-shukrawaar!!!
Fine arts day
9am -11 noon - String puppets making
11.30 - 1.30 - acting workshop
1.45-3pm - dance workshop (record dance/folk dance)

वेळ : सकाळी ०९.०० ते १२.०० वा.
स्थळ : दयानंद सभागृह : गायन स्पर्धा (फायनल्स्) लहान गट

वेळ : सकाळी ०९.०० वा.पासून
स्थळ : टाऊन हॉल : पुस्तक प्रदर्शन

वेळ : सकाळी १०.०० ते ०१.०० वा.
स्थळ : मार्केट यार्ड नाट्यगृह : पु.ल.देशपांडे स्मृती नाट्य स्पर्धा

वेळ : दुपारी १.०० ते ३.००
स्थळ : आजी - आजोबा पार्क : मुलांसाठी अभिनय कार्यशाळा

वेळ : दुपारी १.०० ते ३.००
स्थळ : दयानंद सभागृह : गायन स्पर्धा (फायनल्स्) युवा गट

वेळ : दुपारी १.०० ते ३.००
स्थळ : पीव्हीआर सिनेमा : चित्रपट - शिवाजी महाराज

वेळ : दुपारी ३.३० ते ५.३०
स्थळ : आजी - आजोबा पार्क : महिलांसाठी कार्यशाळा
Day1- 'Kaushalya'-
Pasta Receipe and mocktail to be taught with demonstration
(Chef from "ZIKOMO" a speciality dining restaurant from Pune) +1 entertaining game

वेळ : दुपारी ३.३० ते ५.३०
स्थळ : दयानंद सभागृह : गायन स्पर्धा (फायनल्स्) खुला गट

वेळ : दुपारी ३.०० ते ६.००
स्थळ : मार्केट यार्ड नाट्यगृह : पु.ल.देशपांडे स्मृती नाट्य स्पर्धा फायनल

वेळ : दुपारी ३.३० ते ५.३०
स्थळ : पीव्हीआर सिनेमा : चित्रपट - महात्मा गांधी

वेळ : सायं. ५.३० ते ०७.३०
स्थळ : आजी - आजोबा पार्क : अग्गोबाई ढग्गोबाई श्री सलील कुलकर्णी व श्री संदीप खरे

वेळ : सायं. ५.३० ते ०७.३०
स्थळ : दयानंद सभागृह : प्राथमिक निवड चाचणी ( पहिला दिवस ) स्टॅड अप कॉमेडी

वेळ : सायं. ६.०० ते ७.००
स्थळ : क्रीडा संकुल : उदघाटन कार्यक्रम

वेळ : सायं. ५.३० ते ०७.३०
स्थळ : पीव्हीआर सिनेमा : चित्रपट - डॉ.बाबासाहेब आंबेडकर

वेळ : सायं. ७.३० ते १०.००
स्थळ : आजी - आजोबा पार्क : श्री दिलीप सुराणा यांचा मुशायरा

वेळ : सायं. ७.३० ते १०.००
स्थळ : क्रीडा संकुल : श्री अवधुत गुप्ते, वैशाली माडे व स्वप्नील बांदोडकर यांची म्युझिकल नाईट व VIP – Comedy Show

वेळ : रात्री. ९.३०
स्थळ : दयानंद सभागृह : गाजलेला हिंदी म्युझिकल शो 'ब्लॅक अॅन्ड व्हाईट' (राहुल सोलापूरकर)

वेळ : रात्री. ९.३०
स्थळ : मार्केट यार्ड नाट्यगृह : मराठी नाटक 'नवा गडी नवा राज'