12 February 2012

रविवार, १२ फेब्रुवारी २०१२

वेळ : सकाळी ०७.०० ते ०९.०० वा.
स्थळ : अॅम्फी थेअटर (आजी - आजोबा पार्क) : सुप्रभात शास्त्रीय गायन पं. सुहास व्यास

वेळ : सकाळी ०९.०० ते १२.०० वा.
स्थळ : आजी - आजोबा पार्क : मुलांसाठी वर्कशॉप

वेळ : सकाळी ०९.०० ते १२.०० वा.
स्थळ : दयानंद सभागृह : बक्षीस वितरण स्टॅड अप कॉमेडी

वेळ : सकाळी १०.०० ते ०१.०० वा.
स्थळ : मार्केट यार्ड नाट्यगृह : पु.ल.देशपांडे स्मृती नाट्य स्पर्धा

वेळ : सकाळी ०९.०० वा.पासून
स्थळ : टाऊन हॉल : पुस्तक प्रदर्शन

वेळ : दुपारी १.०० ते ३.००
स्थळ : आजी - आजोबा पार्क : मुलांसाठी अभिनय कार्यशाळा

Gadbad-Raviwaar!!!
9am -11 noon - Fridge magnet making, Treasure hunt
11.30 - 1.30 - acting workshop
1.45-3pm - dance workshop (record dance/folk dance)

वेळ : दुपारी १.०० ते ३.००
स्थळ : दयानंद सभागृह : फ्रेश फेस ऑफ लातूर फायनल (युवक)

वेळ : दुपारी १.०० ते ३.००
स्थळ : पीव्हीआर सिनेमा : चित्रपट - नेपोलिअन बोनापार्ट

वेळ : दुपारी ३.३० ते ५.३०
स्थळ : आजी - आजोबा पार्क : महिलांसाठी कार्यशाळा
Day3- 'vyaktitva'-
Personality development and gromming workshop- Radhika Ingale
(Communications Faculty, Symbiosis Institute of Media and Communication, Pune)
and dance workshop + 1 entertaining game

वेळ : दुपारी ३.३० ते ५.३०
स्थळ : दयानंद सभागृह : फ्रेश फेस ऑफ लातूर फायनल (युवती)

वेळ : दुपारी ३.०० ते ६.००
स्थळ : मार्केट यार्ड नाट्यगृह : पु.ल.देशपांडे स्मृती नाट्य स्पर्धा

वेळ : दुपारी ३.३० ते ५.३०
स्थळ : पीव्हीआर सिनेमा : चित्रपट - रविंद्रनाथ टागोर

वेळ : सायं. ५.३० ते ०७.३०
स्थळ : आजी - आजोबा पार्क : मॅजिक शो जादुगार विजय रघुवीर व जितेंद्र रघुवीर

वेळ : सायं. ५.३० ते ०७.३०
स्थळ : क्रीडा संकुल : ६.०० ते ७.०० पुरस्कार वितरण, समारोप कार्यक्रम व नंतर
सुनिधी चौहान "म्युझिकल नाईट"

वेळ : सायं. ५.३० ते ०७.३०
स्थळ : पीव्हीआर सिनेमा : चित्रपट - बालगंधर्व

वेळ : सायं. ७.३० ते १०.००
स्थळ : आजी - आजोबा पार्क : हास्य कवी संमेलन

वेळ : सायं. ९.३०
स्थळ : दयानंद सभागृह : हिंन्दी नाटक चाणक्य

वेळ : सायं. ९.३०
स्थळ : मार्केट यार्ड नाट्यगृह : मराठी नाटक करुन गेलो गाव